प्रारंभ करणे
ऑड्यासिटी विकास माहितीपुस्तिकेवरून
ऑड्यासिटीसाठी "प्रारंभ करणे" या द्रुत मदत मार्गदर्शकामध्ये आपले स्वागत आहे .
ऑड्यासिटी ऍप्लिकेशनमध्ये
वर क्लिक करून कधीही येथे परत या.- कसे ते जाणून घ्या :
- विद्यमान ध्वनि धारिका आयात करा आणि प्ले करा.
- तुमचा आवाज, गिटार, मानक टर्नटेबल किंवा टेप डेक ध्वनीमुद्रित करा.
- USB उपकरणासह ध्वनीमुद्रित करा (USB टर्नटेबल, USB टेप डेक किंवा USB ध्वनि इंटरफेस)
- कार्य करण्यासाठी ध्वनि निवडा.
- प्रभाव लागू करण्यासह, ध्वनि संपादित करा.
- ऑड्यासिटी प्रकल्प जतन करा किंवा उघडा
- MP3 किंवा इतर ध्वनि धारिकेवर निर्यात करा.
- CD वर बर्न करा
ऑड्यासिटीच्या निवडक वैशिष्ट्यांचा द्रुत फेरफटका मारण्यासाठी ऑड्यासिटी सहल मार्गदर्शक देखील पहा.
- सर्व ऑड्यासिटी यादी आणि नियंत्रणांसाठी तपशीलवार संदर्भ मार्गदर्शकासाठी, येथे क्लिक करा किंवा ऑड्यासिटी ऍप्लिकेशनमधील बघा.
- तुम्हाला सध्याची माहितीपुस्तिका डाउनलोड करायची असल्यास, येथे क्लिक करा.
- प्रश्न?? अनेक दैनंदिन समस्यांच्या उत्तरांसाठी आमच्या वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ) पृष्ठाला भेट द्या.